😈 संकल्पाची योजना
मग त्यानंतर ती अपर्णाच्या हातावर छान मेहंदी काढते. दुसरीकडे अर्जुनने सुद्धा छान मेहंदी काढलेली असते. अमोल त्याचे छान फोटो काढतो. त्यामुळे सगळेच जण आनंदात असतात.
दुसरीकडे संकल्प मात्र म्हणत असतो की अर्जुन आणि अप्पे, तुमच्या लग्नाचा दिवस मी कसा उद्ध्वस्त करतो ते आता बघाच तुम्ही.
Pages: 1 2