क्रिकेटर तोंडाला सफेद (झिंक ऑक्साईड ) क्रीम का लावतात : White cream on cricketers face Marathi
क्रिकेट मॅच पाहताना तुमच्या लक्षात आले असेल की खेळाडूंच्या चेहऱ्यावर पांढऱ्या रंगाच्या जाड थरात क्रीम लावले जाते. परंतु ही क्रीम आपल्या चेहऱ्याला का लावली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? जर नसेल तर आज तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत. चेहऱ्यासाठी क्रिकेटपटू नेमके काय वापरतात? त्वचेच्या सुरक्षेसाठी क्रिकेटपटूंनी वापरलेली पांढरी क्रीम म्हणजे झिंक ऑक्साईडपासून बनवलेले सनस्क्रीन…