2030 पर्यंत 30% लोकांकडे असणार इलेक्ट्रिक कार : फेम इंडिया योजना उद्देश,फायदे
[su_dropcap]फे[/su_dropcap]म इंडिया योजना सरकार ने यासाठी काढली की अलिकडच्या वर्षांत, अति जास्त प्रमाणामध्ये वाहनांच्या उत्पतीमुळे होणारे प्रदूषण खूप जास्त वाढले आहे. डिझेल आणि पेट्रोल वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि भारतात इलेक्ट्रिक किंवा हायब्रीड वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने 2015 मध्ये FAME India योजना सुरू केली होती. जाणून घेऊया फेम इंडिया योजनेअंतर्गत कोणते फायदे दिले…