
अप्पी आमची कलेक्टर: 15 फेब्रुवारी आजचा भागाचा आढावा
अप्पी आमची कलेक्टर: 15 फेब्रुवारी आजचा भागाचा आढावा 🌟 दीपा आणि तिचे स्वप्न या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा बालकणीमध्ये उभी असते आणि खूपच खुश असते. ती स्वतःशीच म्हणत असते की, “ही कलेक्टर मॅडम तर खूपच श्रीमंत दिसते.” एकदा का मला हिच्या कपाटाची किल्ली सापडली की, भरपूर दागदागिने आणि पैसे मिळतील….