नवरी मिळे हिटलरला | 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा
नवरी मिळे हिटलरला: 30 डिसेंबर आजचा भागाचा आढावा 🍚 लीला आणि एजेची खीर बनवण्याची कथा या मालिकेच्या आजच्या भागात लीला आणि एजे शेवयांची खीर बनवण्यासाठी किचनमध्ये येतात. लीला तिचे एप्रॉन घालत असते, पण तिला त्याची काही गाठ व्यवस्थितपणे बांधता येत नाही. त्यामुळे एजे स्वतः तिला मदत करतात. हे बघून लीला खूपच खुश होते….