ध्यान म्हणजे काय ? | ध्यान कसे करावे | Meditation Benefits In Marathi

How to meditate. What is meditation

खूप लोकांना हे जाणून घेण्याची इच्छा असते की ध्यान कसे करावे ? ध्यानाचे (meditation) करण्याचे फायदे काय आहेत. परंतु सर्वात महत्वाचा प्रश्न आपण मिस करतो किवा हा स्वताला विचारात नाही की ध्यान म्हणजे काय? ध्यान कसे करावे किंवा करण्याचे फायदे काय आहेत या पेक्षा important आहे हे ध्यान काय आहे ज्या विषयावर आज लाखो लोक बोलत आहेत.

How to meditate. What is meditation

ध्यान (meditation) म्हणजे काय :

ध्यानाचा तसा अर्थ पहिला तर ध्यान ह्या शब्दातच आहे. या शब्दाला इंग्रजी मध्ये  Concentration असे म्हणतात सर्वाना माहित आहे. Concentration म्हणजे की आपण एखादे काम करत असाल तर ते पूर्ण awareness म्हणजे पूर्ण ध्यान देऊन करत आहात.या गोष्टीला आपण ध्यान असे म्हणू शकतो.

परंतु आपण मेडिटेशन (Meditation ) हा शब्द जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला ध्यान करायचे आहे.असे समजतो.आणि 90% लोक ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या institute ला जॉईन करतात आणि ध्यान करण्याचा प्रयत्न करतात. जी गोष्ट आपल्या मेंदूच्या (mind) च्या बेसिक नेचर पेक्षा एकदम विरुद्ध  (Opposite) आहे.कारण माईंड चे नेचरच आहे सतत बोलत राहणे. बिना विचारांशिवाय (Thoughts ) शिवाय माईंड Exist करू शकत नाही. मग ते विचार तुम्ही आत करत असाल म्हणजेच स्वतःसोबत बोलणे. किंवा बाहेर करत असाल.समाजामध्ये बोलणे.

ध्यान (Meditation) कसे करावे :

जेव्हा आपण ध्यान करतो किंवा ध्यान करण्यासाठी बसतो तेव्हा आपला विचार असतो कि आपल्या माईंड मध्ये जे पण विचार चालू आहेत ते कसे बंद होतील. परंतु मजेची गोष्ट ही आहे की आपला माईंड बनलाच आहे विचार करण्यासाठी

एका बाजूला आपण म्हणतो की माझ्या माईंड मधले विचार थांबले पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला आपण बोलतो मला exam मध्ये सर्व गोष्टी आठवल्या पाहिजे.नक्की आपण माईंड कडून काय अपेक्षित करत आहात. विचार यावे की विचार थांबावे. आता काही लोक विचार करतील निगेटिव्ह विचार थांबावे पॉसिटीव्ह राहावे.या विचारांवर ध्यान द्या ध्यान करू नका.

ध्यान देण्याचे फायदे :

1) एकाग्रता मोठ्या प्रमाणात वाढते : जास्तीत जास्त एकाग्रतेमुळे विस्तार आणि विचारसरणीला विश्रांती मिळू शकते.

2) मानसिक तणाव कमी होतो : मानसिक ताण (जसे की डोकेदुखी, निद्रानाश,) संबंधित तक्रारी दूर होतात.

3) सेरोटोनीन हार्मोन ची नैसर्गिक रित्या वाढ होते : सेरोटोनिन हार्मोनला हॅप्पी हार्मोन असेही म्हणतात.हा हार्मोन झोप आणि मूडशी संबंधित कार्ये नियंत्रित करतो.

4) जे जगासाठी मोठे प्रॉब्लेम आहेत ते तुमच्यासाठी छोटे वाटू लागतात : कुठल्याही प्रॉब्लेम चे सोलुशन तुम्ही easy काढू शकता.

Conclusion :

तुमच्या जीवनामध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला त्या प्रॉब्लेम चे उत्तर शोधण्यासाठी लवकर डीसिजण घेऊन कुणाला ही आंधळेपणाने (Blindly) फॉलो करू नका.कारण प्रॉब्लेम तुमचा असेल तर तो तुमच्या आतमध्ये आहे बाहेर कुठेच नाही. तुमच्या येवढे तुमच्या प्रॉब्लेम चे सोलुशन दुसरे कोणी काढू शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा.

 

 

 

 

One thought on “ध्यान म्हणजे काय ? | ध्यान कसे करावे | Meditation Benefits In Marathi

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Simple Tips to Help Ease Your Digestive Discomfort at Hom