
पारू 23 डिसेंबर full एपिसोड
पारूच्या 23 डिसेंबर भागाचा आढावा 🌟 प्रारंभिक दृश्ये या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आदित्य पारू साठी काही कंदमुळे घेऊन येतो. आदित्य पारूला म्हणतो की, “हे घ्या मालकीन बाई, मी तुमच्यासाठी चायनीज आणला आहे.” पारू हसून विचारते, “हे काय आहे?” त्यावर आदित्य हसतच म्हणतो की, “हे इंडियनच आहे, पण तुम्ही चायनीज म्हणून…