
पारु | 29 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा
पारु: 29 डिसेंबर आजच्या भागाचा आढावा 😢 नानूची दु:खद अवस्था या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत नानू एकटाच किचनमध्ये रडत बसलेला असतो. तितक्यात पारू त्या ठिकाणी येते. ती नानू जवळ जाऊन बसते. नानूची अवस्था बघून तिला सुद्धा वाईट वाटत असते. मात्र नानू तिच्याकडे बघतही नाही. 😂 पारूचा प्रयत्न पारू नानूला हसवण्याचा प्रयत्न करत…